Saturday, 26 November 2011

rajakarnyancha ghas aani kokanacha rhas

कोकणच्या दुर्दैवाने कोकणाला अतिशय कमकुवत राजकारणी मिळाले आहेत याची पुन्हा एकदा प्रचीती आली फळबागेची लागवड आणि त्याचा येणारं उत्पन्न सगळ्यांनाच दिसत पण त्यामागचे क्लेश काळात नाहीत आता हेच पहाना केद्र sarkarchi फळबाग विमा योजना आंब्यासाठी असणे गरजेचा होता कि नाही तशी ती जाहीरहि झाली असती ,व्हावी म्हणून कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रान्यानी अभ्यास करून ती कश्याप्रकारे लागू करावी यासाठी gaidelines दिल्या पण त्यांचा विचार व्हावा  आणि इथल्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा मिळावा यासाठी महाराष्ट्र विधिमंडळात भांडण्यासाठी किंबहुना शेतकर्याची बाजू मांडण्यासाठी एकही तालुक्याचा आमदार हजर नव्हता .त्या नंतरही या विषयी भाष्य करायला कोणीही तयार नव्हते एकटे डॉक विवेक भिडे सोडले तर इतर लोकांनी त्याकडे बघितले नाही पण डॉक भिदेंचा सकाळमधला लेख अतिशय वाचनीय आणि अभाय्स्पूर्ण होता डॉक.भिडे यांनी विद्यापीठाने दिलेल्या मानकांवर अतिशय उत्कृस्था रीतीने प्रकाश टाकला होता आणि या विम्याचे संरक्षण शेतकऱ्याला कश्या प्रकारे मिळवता आले असते या विषयी सखोल विचार मांडले 
   त्याच वेळी कोकणातले काही सन्माननीय आमदार आपल्या पोराबालांची भांडणे मिटवण्यात व्यस्त होते ...............क्रमशः 

No comments:

Post a Comment