मित्रहो आज तुम्हा सगळ्यांना मी माझी जुनी एक कविता पाठतो आहे. आवर्जून वाचा..........
आताशा तो झाला नेता!
पुर्वकालचा कार्यकर्ता पण आताशा तो झाला नेता!! मित्र त्याचे पत्तेवाले, रोज भेटती गुत्तेवाले, अफू,गांजाचा धंदा होता तरी आताशा तो झाला नेता!!
आता म्हणतो ताई,माई आधी रोज विकायचा बाई. पोलीस चौकीमध्ये याचा फॊटॊ होता. असा आताशा झाला नेता!!

No comments:
Post a Comment